Uncategorized Archives - Maharashtrachi Batmi https://maharashtrachibatmi.krushibatami.com/category/uncategorized/ Maharashtrachi Batmi Mon, 14 Oct 2024 04:02:24 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-45-3-32x32.jpg Uncategorized Archives - Maharashtrachi Batmi https://maharashtrachibatmi.krushibatami.com/category/uncategorized/ 32 32 गावानुसार घरकुल नवीन यादी जाहीर यादीत नाव पहा https://maharashtrachibatmi.krushibatami.com/gharkul-yadi/ https://maharashtrachibatmi.krushibatami.com/gharkul-yadi/#respond Mon, 14 Oct 2024 04:02:24 +0000 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/?p=301 👇👇👇 घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर ➡️ यादीत तुमचे नाव तपासा ⬅️ Gharkul Yadi 2024 (घरकुल यादी 2024) : प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) हा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा सरकारी उपक्रम आहे. या योजनेच्या आवश्यक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे लाभार्थी यादी, जी पात्र अर्जदारांना ओळखण्यात ... Read more

The post गावानुसार घरकुल नवीन यादी जाहीर यादीत नाव पहा appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
👇👇👇

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

Gharkul Yadi 2024 (घरकुल यादी 2024) : प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) हा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा सरकारी उपक्रम आहे. या योजनेच्या आवश्यक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे लाभार्थी यादी, जी पात्र अर्जदारांना ओळखण्यात मदत करते ज्यांना गृहनिर्माण लाभ मिळू शकतात. अर्जदारांनी या परिवर्तनीय कार्यक्रमाचा भाग असल्याची खात्री करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी आणि अर्जाची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.

👇👇👇

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

या लेखाचा उद्देश वाचकांना PMAY लाभार्थी यादीत प्रवेश कसा करायचा आणि त्यांच्या अर्जाची स्थिती सहजपणे कशी तपासायची याचे मार्गदर्शन करणे. अधिकृत PMAY वेबसाइटला भेट देऊन, अर्जदार लाभार्थी यादीत त्यांची नावे शोधू शकतात किंवा त्यांचा आधार क्रमांक किंवा अर्ज आयडी वापरून त्यांच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकतात. ही प्रक्रिया केवळ पारदर्शकतेलाच चालना देत नाही तर नागरिकांना त्यांच्या गृहनिर्माण अर्जांबद्दल माहिती ठेवण्यास सक्षम करते.

👇👇👇

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

 

लाभार्थी यादी ऑनलाइन कशी पाहायची?

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) लाभार्थी यादीत ऑनलाइन प्रवेश करण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा:

1. PMAY च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या : PMAY च्या अधिकृत वेबसाईट pmaymis.gov.in वर जा. PMAY शी संबंधित सर्व माहितीसाठी हे केंद्रीय पोर्टल आहे.

2. लाभार्थी यादी विभागाकडे नेव्हिगेट करा : मुख्यपृष्ठावर, “लाभार्थी निवडा” पर्याय शोधा. लाभार्थी यादीत प्रवेश करण्यासाठी त्यावर क्लिक करा.

 

👇👇👇

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

 

 

3. तुमची श्रेणी निवडा : लाभार्थी यादी दोन श्रेणींमध्ये विभागली गेली आहे: PMAY-शहरी आणि PMAY-ग्रामीण. तुमचे स्थान आणि अर्जावर आधारित योग्य श्रेणी निवडा.

4. तुमचा शोध निकष प्रविष्ट करा: तुम्ही विविध फिल्टर वापरून लाभार्थी यादीत तुमचे नाव शोधू शकता:.

 

👇👇👇

घरकुल गावानुसार नवीन यादी जाहीर

➡ यादीत तुमचे नाव तपासा ⬅

 

5. “शो” वर क्लिक करा : तुमचा शोध निकष प्रविष्ट केल्यानंतर, “शो” बटणावर क्लिक करा. हे तुमच्या शोधाशी जुळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी प्रदर्शित करेल.

6. तुमचे नाव शोधा : तुमचे नाव शोधण्यासाठी सूची काळजीपूर्वक स्कॅन करा. तुमचा अर्ज क्रमांक, यूआयडी क्रमांक आणि सद्य स्थिती यांसारख्या इतर संबंधित तपशिलांसह सूची तुमचे नाव प्रदर्शित करेल.

The post गावानुसार घरकुल नवीन यादी जाहीर यादीत नाव पहा appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
https://maharashtrachibatmi.krushibatami.com/gharkul-yadi/feed/ 0 301
बँक खात्यात आले ₹ 9000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aditi-tatkare-2024/ https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aditi-tatkare-2024/#respond Mon, 14 Oct 2024 02:46:44 +0000 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/?p=299 aditi tatkare 2024   ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️ Aditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 9000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
aditi tatkare 2024

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

Aditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे? आणि किती रूपये खात्यात जमा होणार आहेत? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेऊयात.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

किती पैसे जमा होणार?

आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

‘या’ तारखेला खात्यात पैसे येणार?

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे.

 

‘या’ महिलांना फक्त 1500 रूपये का?

ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत. त्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीयेत. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाहीतर तुम्हाला अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत.

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 7500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

 

अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे Aditi sunil tatkare.

The post बँक खात्यात आले ₹ 9000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aditi-tatkare-2024/feed/ 0 299
लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन्ही महिन्याचे 3000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aaditi-tatkare-new-list-3/ https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aaditi-tatkare-new-list-3/#respond Sun, 13 Oct 2024 15:56:52 +0000 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/?p=296 नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा ➡️ यादीत नाव पहा ⬅️   Aaditi Tatkare New List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन्ही महिन्याचे 3000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा

➡ यादीत नाव पहा ⬅

 

Aaditi Tatkare New List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरूवात झाली आहे.

 

नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा

➡ यादीत नाव पहा ⬅

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. महिलांची चिंता करू नये. दिवाळीआधी भाऊबीज म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देणार आहोत, असे अजित पवार सभेत म्हणाले होते. त्यानुसार आता महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आज काही महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहेत.

 

नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा

➡ यादीत नाव पहा ⬅

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत.

 

नवीन हप्त्याचे ३००० हजार रुपये जमा

➡ यादीत नाव पहा ⬅

 

ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे Aaditi Tatkare New List.

The post लाडकी बहीण योजनेचे पुढील दोन्ही महिन्याचे 3000 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aaditi-tatkare-new-list-3/feed/ 0 296
तुमच्या बँक खात्यात झाले 4000 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा https://maharashtrachibatmi.krushibatami.com/pm-kisan-18th-installment-2024/ https://maharashtrachibatmi.krushibatami.com/pm-kisan-18th-installment-2024/#respond Sun, 13 Oct 2024 13:38:32 +0000 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/?p=294 यादीत नाव असेल तरच खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये इथे क्लिक करा नाव पहा मुंबई : देशभरासह पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असंख्य शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. होय, केंद्र सरकारने PM किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. (PM kisan Yojana 18th Installment Date) पीएम किसानच्या अधिकृत माहितीनुसार, 18 व्या हप्त्याची रक्कम ... Read more

The post तुमच्या बँक खात्यात झाले 4000 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
यादीत नाव असेल तरच खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये

इथे क्लिक करा नाव पहा

मुंबई : देशभरासह पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असंख्य शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. होय, केंद्र सरकारने PM किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. (PM kisan Yojana 18th Installment Date) पीएम किसानच्या अधिकृत माहितीनुसार, 18 व्या हप्त्याची रक्कम 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

यादीत नाव असेल तरच खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये

इथे क्लिक करा नाव पहा

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सन्मान निधी (PM Kisan 18th Installment 2024) योजनेंतर्गत, लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये पाठवले जातात. प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होतात. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात 3 हप्ते येतात. तर यापूर्वी या योजनेचा 17 वा हप्ता सरकारने 18 जून 2024 रोजी लाभार्थ्यांसाठी जारी केला होता. सदर हप्ता DBT द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. त्यानंतर आता १८ हफ्ता ५ ऑक्टोबर रोजी जमा करण्यात येणार आहे.

यादीत नाव असेल तरच खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये

इथे क्लिक करा नाव पहा

दरम्यान पीएम किसान 18 व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करणे खूप महत्वाचे आहे. जर कोणत्याही लाभार्थीची ई-केवायसी प्रक्रिया झाली नसेल, तर तो पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता मिळण्यास पात्र राहणार नाही आणि तो योजनेच्या लाभांपासून वंचित राहील. या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.

अशी करा ई केवायसी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी कसे करावे हे जाणून घेण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा: • पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. • • होम पेजवरील फार्मर्स कॉर्नर विभागात जा आणि eKYC चा पर्याय निवडा. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि शोध पर्यायावर क्लिक करा. • आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी एंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

The post तुमच्या बँक खात्यात झाले 4000 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
https://maharashtrachibatmi.krushibatami.com/pm-kisan-18th-installment-2024/feed/ 0 294
दुचाकी चालकांवर बसणार दंड ६ ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू https://maharashtrachibatmi.krushibatami.com/traffic-challan-new-rules-2/ https://maharashtrachibatmi.krushibatami.com/traffic-challan-new-rules-2/#respond Sun, 13 Oct 2024 12:17:36 +0000 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/?p=291 Traffic Challan New Rules : लुंगी बनियान किंवा चप्पल घालून बाईक किंवा कार चालवल्यास दंड?, चर्चांवर नितीन गडकरी यांचं मोठं विधान काय?   बसणार दंड ६ ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू 👇👇👇👇 👉 इथे क्लीक करून पहा 👈   Traffic Challan on Sleepers : काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाइक चालवतात. अशा परिस्थितीत, चप्पल ... Read more

The post दुचाकी चालकांवर बसणार दंड ६ ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
Traffic Challan New Rules : लुंगी बनियान किंवा चप्पल घालून बाईक किंवा कार चालवल्यास दंड?, चर्चांवर नितीन गडकरी यांचं मोठं विधान काय?

 

बसणार दंड ६ ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू

👇👇👇👇

👉 इथे क्लीक करून पहा 👈

 

Traffic Challan on Sleepers : काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाइक चालवतात. अशा परिस्थितीत, चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो, असं अनेकांचे मत आहे. पण हे खरं आहे का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

देशात बाईक अथवा कार चालवताना काही नियमांचे पालन करावे लागते. केंद्र सरकारद्वारे मोटर वाहन कायद्यात 2019 साली काही बदल करण्यात आले होते. त्या अंतर्गत अनेक नियम पाळावे लागतात. बाईक चालवताना सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे बाईकस्वाराने आणि मागे बसलेल्या व्यक्तीने देखील डोक्यावर हेल्मेट घातलं पाहिजे. काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाइक चालवतात. अशा परिस्थितीत, चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो, असं अनेकांचे मत आहे. पण हे खरं आहे का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

 

बसणार दंड ६ ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू

👇👇👇👇

👉 इथे क्लीक करून पहा 👈

 

खरंतर चप्पल घालून रस्त्यावर बाईक चालवणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे बाईक चालवताना चांगले बूट अथवा सँडल घालण्याचा प्रयत्न करावा. अपघात झाल्यास पाय सुरक्षित राहू शकतील. आणि दुखापत कमी होईल. चप्पल घालून दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. तसेच गिअर चेंज करतानाही त्रास होऊ शकतो.

 

बसणार दंड ६ ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू

👇👇👇👇

👉 इथे क्लीक करून पहा 👈

The post दुचाकी चालकांवर बसणार दंड ६ ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
https://maharashtrachibatmi.krushibatami.com/traffic-challan-new-rules-2/feed/ 0 291
₹7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aditi-tatkare-7/ https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aditi-tatkare-7/#respond Sun, 13 Oct 2024 11:14:45 +0000 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/?p=289 Aditi tatkare : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने 1 कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात लाभ हस्तांतरित केलेला आहे या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसत मिळताना दिसत आहे आहे या योजनेसाठी सरकारकडे 2 कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. ... Read more

The post ₹7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
Aditi tatkare : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना सुरू

केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने 1 कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात लाभ हस्तांतरित केलेला आहे या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसत मिळताना दिसत आहे आहे या योजनेसाठी सरकारकडे 2 कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत.

 

👇👇👇👇👇

₹7500 हजार रुपये

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा

 

 

अशातच सरकारकडून महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता महिलांना थेट ₹7500 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर चला तर पाहूया या ( Ladki Bahin 4th Installment ) संदर्भात सविस्तर संपूर्ण माहिती.

लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा
लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा
लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा
₹7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार
Ladki Bahin Yojana Important Link
लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे.

👇👇👇👇👇

₹7500 हजार रुपये

लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहा

लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा
जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा हा वितरित केलेला आहे त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे .

 

लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा हा 25 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये 3000 हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना 1500 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात 4500 हजार रुपये जमा करण्यात आलेली आहे.

The post ₹7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aditi-tatkare-7/feed/ 0 289
एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा माझी कन्या भाग्यश्री योजना असा करा अर्ज https://maharashtrachibatmi.krushibatami.com/majhi-kanya-bhagyashree-yojana/ https://maharashtrachibatmi.krushibatami.com/majhi-kanya-bhagyashree-yojana/#respond Sun, 13 Oct 2024 08:52:46 +0000 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/?p=283 Majhi Kanya Bhagyashree Yojana : केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही मुलींसाठी खास योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५०,००० रुपये दिले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजना २०१६ साली सुरु केली होती. मुलींचा जन्मदर वाढावा आणि तसेच त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत ... Read more

The post एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा माझी कन्या भाग्यश्री योजना असा करा अर्ज appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
Majhi Kanya Bhagyashree Yojana : केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही मुलींसाठी खास योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५०,००० रुपये दिले जातात. माझी कन्या भाग्यश्री योजना २०१६ साली सुरु केली होती. मुलींचा जन्मदर वाढावा आणि तसेच त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात. मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती १८ वर्षाची होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते.

एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा

➡ असा करा अर्ज ⬅

 

माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुरु करण्यात आली आहे.सुकन्या समृद्धी योजनेच्या सर्व अटी माझी कन्या भाग्यश्री योजनेत लागू करण्यात आल्या आहेत. माझी कन्या भाग्यश्री योजनेत लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. योजनेत आई आणि मुलीच्या नावाने जॉइंट अकाउंट उघडले जाते. या योजनेत १ लाखांचा अपघात विमा आणि ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो. दोन मुली असतील तर या योजनेत लाभ घेऊ शकतात. या योजनेत मिळणारे पैसे मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येतील. या योजनेत मुलींच्या आई वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर हे पैसे मिळणार आहेत.(Majhi Kanya Bhagyashree yojana)

एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा

➡ असा करा अर्ज ⬅

 

या योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात.मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये दिले जातात. मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातेत. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. म्हणजेच मुलीला एकूण १ लाख १ हाजर रुपये दिले जातात. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो, पत्ता या गोष्टी आवश्यक आहे. याचसोबत तुमच्या उत्पन्नाचा दाखलादेखील आवश्यक आहे. या योजनेत एका घरातील फक्त २ मुलींनाच पैसे मिळणार आहे.

➡ पाच महिन्याचे 7500 रुपये एकदाच खात्यात झाले जमा तुमचे यादीत नाव चेक करा

माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या वेबसाइटवरुन तुम्हाला योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर हा फॉर्म महिला व बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागणार आहे. (Majhi Kanya Bhagyashree yojana Application Process)

एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा

➡ असा करा अर्ज ⬅

 

योजनेचे फायदे आणि पात्रता

या माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मुलीच्या जन्मावर शासनाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. कुटुंबातील दोन मुलींना हा लाभ मिळू शकतो, परंतु दोनपेक्षा जास्त मुली असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. तसे असल्यास तुम्ही या योजनेत अर्ज करू शकता.

 

एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा

➡ असा करा अर्ज ⬅

The post एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा माझी कन्या भाग्यश्री योजना असा करा अर्ज appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
https://maharashtrachibatmi.krushibatami.com/majhi-kanya-bhagyashree-yojana/feed/ 0 283
तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा https://maharashtrachibatmi.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-3/ https://maharashtrachibatmi.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-3/#respond Sun, 13 Oct 2024 07:49:16 +0000 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/?p=281 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार ➡️ रुपये यादीत नाव तपासा ⬅️ PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना ... Read more

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर देशातील करोडो शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग करण्यात आले. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत एकूण 3.45 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना पाठवले आहेत.

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

PM किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. हे पैसे थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. महाराष्ट्रात या योजनेच्या 17 हप्त्यांमध्ये सुमारे 1.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 32,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्यात राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना 1,900 कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पीएम मोदींनी नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेच्या 5 व्या हप्त्याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे 2,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला.

 

👇👇👇

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 हजार

➡ रुपये यादीत नाव तपासा ⬅

 

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. 732 कृषी विज्ञान केंद्रे, 1 लाखाहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि देशभरातील 5 लाख सामान्य सेवा केंद्रांसह सुमारे 2.5 कोटी शेतकरी वेबकास्टद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

The post तुमच्या खात्यात आले का 6,000 रुपये, अर्जंट यादीत नाव तपासा appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
https://maharashtrachibatmi.krushibatami.com/pm-kisan-samman-nidhi-3/feed/ 0 281
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-4/ https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-4/#respond Sun, 13 Oct 2024 06:19:49 +0000 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/?p=279 Aditi sunil tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसै ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
Aditi sunil tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसै दिले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

नागपूर जिल्ह्यातील बहादूरा तालुक्यातील महिला मेळाव्यात आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसया महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डिवीटी करणार आहोत, असे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेत नोंदणी ही सूरूच राहणार आहे. त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या. तसेच जर तुमचे बैंक अकाऊंट हे आधारकार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या, असे आवाहन त्यांनी महिलांना केले आहे.

‘इतक्या’ महिलांच्या खात्यात पैसे जमा

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

“सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जाची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-4/feed/ 0 279
लाडक्या बहिणींनो! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केली मोठी घोषणा https://maharashtrachibatmi.krushibatami.com/cm-eknath-shinde-on-ladki-bahin-yojana/ https://maharashtrachibatmi.krushibatami.com/cm-eknath-shinde-on-ladki-bahin-yojana/#respond Sun, 13 Oct 2024 05:05:42 +0000 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/?p=275 लाडकी बहीण योजना नवीन लाभार्थी यादीत नाव 👉पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 Cm Eknath Shinde On ladki Bahin Yojana “दोन वर्षात अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार. लाडक्या भावांचं लाडकं सरकार. लाडक्या शेतकऱ्यांचं लाडकं सरकार. विरोधक म्हणत होते, लाडक्या बहिणी आता लाडक्या भावाचं काय? दहा लाख लाडके भाऊ सुशिक्षीत बेरोजगार ... Read more

The post लाडक्या बहिणींनो! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केली मोठी घोषणा appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
लाडकी बहीण योजना नवीन लाभार्थी यादीत नाव

👉पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

Cm Eknath Shinde On ladki Bahin Yojana “दोन वर्षात अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार. लाडक्या भावांचं लाडकं सरकार. लाडक्या शेतकऱ्यांचं लाडकं सरकार. विरोधक म्हणत होते, लाडक्या बहिणी आता लाडक्या भावाचं काय? दहा लाख लाडके भाऊ सुशिक्षीत बेरोजगार यांना प्रशिक्षण भत्ता देणारं हे पहिलं सरकार आहे. लोकांच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. सत्तांतर झालं नसतं, तर लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते. कल्याणकारी योजना थांबल्या असत्या. उद्योग आले नसते आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना पण आली नसती. माझ्या लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला नसता. बहिणींना ताबडतोब न्याय मिळाला नसता. शासन आपल्या दारी आलं नसतं, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आझाद मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते.

लाडकी बहीण योजना नवीन लाभार्थी यादीत नाव

👉पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

“बाळासाहेबांची विचार घेऊन आम्ही निघालो आहोत. महाराष्ट्रात जिथे जिथे हा एकनाथ शिंदे विचार घेऊन जातो, तिकडे सर्वजण हसतमुखाने स्वागत करतात आणि आशीर्वाद देतात. हेच आपण कमवलं आहे. आपण उठाव का केला, हे मला सांगायची गरज नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, अन्यायावर पेटून उठा. अन्यायाला लात मारा. अन्याय सहन करू नका. जेव्हा अन्याय होऊ लागला तेव्हा आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता, तर शिवसेनेचं, शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं. सच्चा शिवसैनिकांचा अपमान होत राहिला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. ही वस्तूस्थिती आहे, असं मोठं विधान शिंदेंनी केलं.

लाडकी बहीण योजना नवीन लाभार्थी यादीत नाव

👉पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

शिंदे पुढे म्हणाले, “आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर वन आणण्याचं काम आपण केलं. जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, तेव्हा आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर होतं. सहा महिन्याच्या आत आपण आपलं राज्य पहिल्या नंबरवर आणलं. परदेशी गुंतवणूकित पहिला नंबर, महिला सक्षमी करणात पहिला नंबर, एक रुपयात पीक विमा देण्यात पहिलं नंबर, कृषी सन्मान योजनेत मोदी साहेबांचे सहा हजार आणि आपले सहा हजार असे बारा हजार देणारं आपलं सरकार आहे. शेतकऱ्यांना वीज मोफत देणारं हे सरकार आहे. विरोधक म्हणत होते, लाडक्या बहिणी आता लाडक्या भावाचं काय? दहा लाख लाडके भाऊ सुशिक्षीत बेरोजगार यांना प्रशिक्षण भत्ता देणारं हे पहिलं सरकार आहे. देशातला सर्वात लांब अटल सेतू करणारं हे पहिलं राज्य आहे.”

लाडकी बहीण योजना नवीन लाभार्थी यादीत नाव

👉पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

सर्वात मोठं मेट्रोचं जाळं तयार करणारं हे पहिलं राज्य आहे. गेल्या अडीच वर्षात सरकारने घेतलेले निर्णय बघा. आपण कुठे होतो आणि कुठे आलो? हे आपल्या लक्षात येईल. कोविडला घाबरून घरात बसून लपलेला हा मुख्यमंत्री नाही. लोकांच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. सत्तांतर झालं नसतं, तर लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते. कल्याणकारी योजना थांबल्या असत्या. उद्योग आले नसते आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना पण आली नसती. माझ्या लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला नसता. बहिणींना ताबडतोब न्याय मिळाला नसता. शासन आपल्या दारी आलं नसतं. तरुणांना प्रशिक्षण देणारी योजना आली नसती. ज्येष्ठांना वयोश्री योजना आणि तीर्थ दर्शन योजनाही मिळाली नसती. पहिल्या अडीच वर्षात काय झालं आपल्याला माहिती आहे. त्या अडीच वर्षात महाराष्ट्रविरोधी आघाडी या राज्यात सत्तेत होती. दिसेल ते काम बंद पाडण्याचा सपाटा त्यांनी लावला होता, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

The post लाडक्या बहिणींनो! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केली मोठी घोषणा appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
https://maharashtrachibatmi.krushibatami.com/cm-eknath-shinde-on-ladki-bahin-yojana/feed/ 0 275