Aditi tatkare ladki bahin yadi Archives - Maharashtrachi Batmi https://maharashtrachibatmi.krushibatami.com/tag/aditi-tatkare-ladki-bahin-yadi/ Maharashtrachi Batmi Wed, 09 Oct 2024 06:56:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-45-3-32x32.jpg Aditi tatkare ladki bahin yadi Archives - Maharashtrachi Batmi https://maharashtrachibatmi.krushibatami.com/tag/aditi-tatkare-ladki-bahin-yadi/ 32 32 महिलांनो…3000 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aditi-tatkare-ladki-bahin-yadi/ https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aditi-tatkare-ladki-bahin-yadi/#respond Wed, 09 Oct 2024 06:56:13 +0000 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/?p=163 Aditi tatkare ladki bahin yadi मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 आणि 1500 जमा झाले आहेत. हे पैसे खात्यात आल्या आल्याच सरकारने आणखी 3000 रूपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून सरकार महिलांच्या खात्यात 3000 जमा करणार होती. त्यानुसार हे पैसे आला महिलांच्या ... Read more

The post महिलांनो…3000 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
Aditi tatkare ladki bahin yadi मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 आणि 1500 जमा झाले आहेत. हे पैसे खात्यात आल्या आल्याच सरकारने आणखी 3000 रूपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून सरकार महिलांच्या खात्यात 3000 जमा करणार होती. त्यानुसार हे पैसे आला महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांची आता दसरा, दिवाळी गोड होणार आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

खरं तर अनेक महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 जमा झाले आहेत. त्यानंतर आता महिलांच्या खात्यात आता ऑक्टोबरमध्ये चौथा हप्ता जमा होणार होता. मात्र या चौथ्या हप्त्या दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. या आचारसंहितेमुळे सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता असा एकत्र मिळून 3000 रूपये देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार आता महिलांच्या खात्यात 4500 जमा होण्यास सूरूवात झाली आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचा मानस महायुती सरकारचा होता. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ही ऑक्टोबरलाच साजरी होणार असून, भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसांतच मिळणार असल्याचे सांगितले गेले होते.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

लाडकी बहीण योजनेचे पहिल्यांदा 3000 रूपये दिले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये मिळाले आहेत. बहिणींनी काही काळजी करू नये. कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आधी, भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे. हा शब्द तुम्हाला देतो, असे आश्वासन अजित पवारांनी महिलांना दिले आहे. त्यामुळे चौथ्या हप्त्याचे पैसे आता 10 ऑक्टोबरआधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानुसार आता महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सूरूवात झाली आहे.

दरम्यान ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत.त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे 10 ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे. ज्या महिलांना आधीच्या महिन्यांचा लाभ मिळाला नाही आहे. त्यांना त्या महिन्याचे मिळून पैसे मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सूरूवात केली आहे. त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहे. जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल, तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 खात्यात येणार आहेत.

दरम्यान कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करता येत आहे.

The post महिलांनो…3000 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
https://maharashtrachibatmi.krushibatami.com/aditi-tatkare-ladki-bahin-yadi/feed/ 0 163