Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme Archives - Maharashtrachi Batmi https://maharashtrachibatmi.krushibatami.com/tag/mukhymantri-ladki-bahin-yojana-scheme/ Maharashtrachi Batmi Wed, 09 Oct 2024 08:59:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/wp-content/uploads/2024/10/cropped-Online-DBT-45-3-32x32.jpg Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme Archives - Maharashtrachi Batmi https://maharashtrachibatmi.krushibatami.com/tag/mukhymantri-ladki-bahin-yojana-scheme/ 32 32 ‘या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा https://maharashtrachibatmi.krushibatami.com/mukhymantri-ladki-bahin-yojana-scheme/ https://maharashtrachibatmi.krushibatami.com/mukhymantri-ladki-bahin-yojana-scheme/#respond Wed, 09 Oct 2024 08:59:50 +0000 https://maharashtrachibatmi.krushibatami.com/?p=166 Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे आले आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांची लॉटरीच लागली आहे. पण दर महिन्याला सरकार महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करते. लाडकी बहीण ... Read more

The post ‘या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे आले आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांची लॉटरीच लागली आहे. पण दर महिन्याला सरकार महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करते.

लाडकी बहीण योजनेच्या नवीन लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme, Forth & Fifth Installement : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे आले आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांची लॉटरीच लागली आहे. पण दर महिन्याला सरकार महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करते. मग या महिलांच्या खात्यात डायरेक्ट 7500 कसे जमा झाले आहेत? हे जाणून घेऊयात.

लाडकी बहीण योजनेच्या नवीन लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्या कारणाने सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारने 6 ऑक्टोंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करायला सूरूवात केली होती. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. येत्या 10 ऑक्टोंबरपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या नवीन लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

डायरेक्ट 7500 कसे जमा झाले?
खरं तर या योजनेत ज्या महिलांनी अर्ज केला होता. त्या महिलांनी अर्ज करून देखील सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांच्या खात्यात एकही रूपया जमा झाला नव्हता. त्यामुळे महिला निराश झाल्या होत्या. पण ऑक्टोंबर महिन्यात सरकारने नोव्हेंबर महिन्यापर्यंतच लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 7500 कसे? तर सरकार दर महिन्याला 1500 रूपयाचा लाभ देते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर, असे 1500 नुसार पाच महिन्यांचे 7500 होतात. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले आहेत. आणि महिलांची लॉटरी लागली आहे.

The post ‘या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा appeared first on Maharashtrachi Batmi.

]]>
https://maharashtrachibatmi.krushibatami.com/mukhymantri-ladki-bahin-yojana-scheme/feed/ 0 166