शाळेत उशिरा आल्यावरून शिक्षिका आणि मुख्यध्यापकांमध्ये बेदम मारहाण, व्हिडिओ पहा Teachers viral videos
Teachers viral videos : बिहारमधील पटना येथील एका शाळेतील दोन शिक्षिकेच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका असून दोघींनीही एकमेकींनी धू धू धुतलं आहे. वर्गातून बाहेर येत थेट शेतात जाईपर्यंत एकमेकांना मारहाण करताना या दोन्ही शिक्षिका दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. https://twitter.com/i/status/1661813474140491776 … Read more